Happy Birthday Wishes in Marathi - birthday marathi wishes

Happy Birthday Wishes in Marathi

It is really important to find the marathi birthday wishes for your marathi friends. Sending marathi birthday wishes has become a necessary tradition these days. The following birthday marathi wishes will make for the nicest addition. so on your relatives b.day find here best marathi wishes for birthday & make the birthday of your loved once special. You plan a surprise, want to make him/her feel special & thank for being a part of your life. Collection of Funny Happy birthday wishes in marathi which you can send to your husband, wife, partner, friend, bf/gf or anyone. Here are Sweet Happy marathi birthday wishes messages for friends & family. Birthday marathi wishes SMS to wish anyone with lots of blessing & make the day special for them. Below you can find some best happy marathi wishes for birthday.

Birthday Wishes in Marathi

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी...आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. !! शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

    आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,
    मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Share This
Previous Post
Next Post

0 comments:

Buy A2hosting